ZP Palghar Bharti 2023 : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “या” रिक्त पदाकरिता मुलाखती आयोजित
ZP Palghar Bharti 2023
ZP Palghar Bharti 2023 For a Total Of 01 Posts. We Are Going To Share Infomation About ZP Palghar Recruitments, Required Documents, Qualifications, and How to Get This Jobs Or Placement. Please read all information provided below before applying. and For More Information Visit Our Website Trendofweek.
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत रिक्त पदाकरिता मुलाखती आयोजित. निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या Trendofweek.
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत रिक्त पदाकरिता मुलाखती आयोजित
- पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या : ०१ जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरीचे ठिकाण : पालघर
- वयोमर्यादा :
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
- निवड प्रक्रिया : मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ फेब्रुवारी २०२३
ZP Palghar Bharti 2023
Vacancy details Of ZP Palghar Recruitment
पदाचे नाव | पद संख्या |
माध्यमिक शिक्षक | ०१ पदे |
Educational Qualification for ZP Palghar Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
माध्यमिक शिक्षक | BAMS |
Salary Details
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
माध्यमिक शिक्षक | रु. ४००००/- |
Read The Advertisement carefully for more information
जाहिरात | ZP Palghar Bharti 2023 |
मुलाखतीचा पत्ता | ११६, पहिला मजला, जिल्हा परिषद इमारत, कोळगाव, पालघर- बोईसर रोड, ता. जि. पालघर |
अधिकृत वेबसाईट | zppalghar.gov.in |
Important Documents or Selection Process For ZP Palghar Bharti 2023
Process To Apply For ZP Palghar Bharti 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- उमेदवारांनी थेट मुलाखतीच्या वेळेस अर्जासहीत त्यांचे नाव, वय, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती व त्या अनुषंगाने प्रमाणपत्र जोडलेल्या अर्जासह तसेच मूळप्रमाणपत्रसह उपरोक्त दर्शविलेल्या दिवशी खालील ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे.
- मुलाखत 07 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येईल.
- थेट मुलाखतीद्वारे पदे भरली न गेल्यास आठवडयाचे दर मंगळवारी थेट मुलाखती घेतल्या जातील.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भारतिच्या सर्व जाहिराती तुम्ही अधिकृत वेबसाईट वर पाहू शकता. सरकारी आणि प्रायव्हेट भरतीच्या सर्व जाहिराती आणि सूचना आपल्या गरजू मित्र आणि नातेवाईकांशी शेअर करा. अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट ला वेळोवेळी भेट द्या. यावर आम्ही सर्व नोकरीच्या अपडेट्स पोस्ट करतो.
Comments
Post a Comment